शिक्षक संघटना ह्या गेली अनेक वर्षे विविध स्तरांवर अविरतपणे कार्यरत आहेत. परंतु आजतागायत संगीत शिक्षकांचे प्रश्न दुर्लक्षित राहिले. संगीत हा भारतीय ललित कलेचा अविभाज्य घटक असून, अनुदानित शाळेतील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत हा वारसा पोहोचवणाऱ्या संगीत शिक्षकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
याच जाणिवेतून महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना अस्तित्वात आली. ही संघटना केवळ आंदोलनाचे व्यासपीठ नसून, संगीत शिक्षकांच्या हक्कांची ढाल, आवाज आणि मार्गदर्शक आहे.
12:00 am | Nashik, Kalidas Kala Mandir
Program 1
12:00 am | Pune, DY Patil
Program 2
12:00 am | Mumbai, Music Academy
Program 3
12:00 am |
???? ?????? ???? ???? ?????? ????? ???? ??? ???? ????? ???????? ????? ????????????? ????? ??????? ????